Breaking
ब्रेकिंग

अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस ट्रेडच्या जिल्हाध्यक्ष पदी शुभम टाक यांची निवड

0 4 3 3 3 2

अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस ट्रेडच्या जिल्हाध्यक्ष पदी शुभम टाक यांची निवड

प्रतिनिधी : धीरज लांडगे

अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस ट्रेड (युनियन ऍक्ट 1926 रजि. न ७२६२ मुंबई (महाराष्ट्र) च्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदा वर अभ्यासू नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते श्री शुभम भैय्या टाक यांची निवड करण्यात आली . त्यांना अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा प्रदेशाध्यक्ष यांच्या वतीने ७ जून रोजी पत्र प्राप्त झाले व शुभम टाक यांनी जिल्हाध्यक्ष पदावर निवड होताच नगर जिल्ह्यातील सर्व आस्थापनेवरील सफाईगार यांना याबाबत काही अडीअडचण असल्यास त्यांनी संपर्क साधावा कोणावर अन्याय होत असेल तर व लाड पागे समितीचे वारसा हक्कानुसार अमलबजावणीच्या होत असताना काही विभागात कर्मचाऱ्यांचे हेलसांड केली जाते कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास देत असेल असे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे आपले ठाम मत मांडले याचे पहिले पण शुभम टाक यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच नागरिकांची समस्या सोडवलेली आहे आमदार संग्राम भैय्या जगताप यांचे विश्वासू म्हणून ख्याती असलेले व महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे चेअरमन नामदार मुकेश जी सारवान राज्यमंत्री दर्जा यांचे ते भाचे आहेत .

यावेळी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री सनीभैय्या खरारे व संघटनेचे पदाधिकारी तर्फे अभिनंदन करण्यात आले . सर्व सामाजिक राजकिय स्तरातून शुभम टाक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे