Breaking
ब्रेकिंग

नगरपरिषदेच्या वतीने ढेकू रोड – पिंपळे रोड परिसरातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन*

परिसरातील जागरूक नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला :- नगरसेवक श्याम जयवंतरा पाटील*

0 4 3 3 3 9

*नगरपरिषदेच्या वतीने ढेकू रोड – पिंपळे रोड परिसरातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन*

*परिसरातील जागरूक नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला :- नगरसेवक श्याम जयवंतरा पाटील*

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर येथे शुक्रवार २७ जून २०२५ रोजी अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ढेकू रोड – पिंपळे रोड परिसरातील नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्वसामान्य नागरिकांची नगरपरिषदेतील विविध विभागाशी संबंधित कामे नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीने मार्गी लावण्याच्या उद्देश या समाधान शीबिरामागे असतो.परिसरातील जागरूक नागरिकांनी या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी नगरसेवक श्याम जयवंतरा पाटील यांनी सुद्धा नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अनेक समस्या मार्गी लावल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे