Breaking
ब्रेकिंग

तरुणांनी व्यसनापासुन दूर रहा व आईवडीलांचे ॠण फेडा :-  डॉ. वसंत हकारे

0 8 6 7 0 3

तरुणांनी व्यसनापासुन दूर रहा व आईवडीलांचे ॠण फेडा :-  डॉ. वसंत हकारे

*डॉ. वसंत हकारेंच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद*

जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर येथील मांडळ येथे बुधवार दि .८ एप्रिल रोजी डॉ. वसंत हकारे यांचे व्याख्यानाला नागरिक , महिला वर्ग व मुली तरुणांचा तसेच गावकरी यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला .
           बदलत्या काळात कुटुंबातील नातेसंबंधामध्ये निर्माण होणारे दुरावे, गैरसमज आणि पालकांप्रती कमी होत चाललेली जाणीव यावर डॉ . हकारे यांनी भाष्य केले.डाॅ.वसंत हकारे यांनी आजच्या मुला मुलीच्या वास्तव जीवनाविषयी बाबी त्यांच्याव्याख्यानातुन दाखवुन दिल्या.
             मुली कशाप्रकारे चुकीच्या मोबाईलच्या अतीवापारातुन मुलांच्या जाळ्यातअडकतात व आपल्या आईवडीलांना फसवतात.नंतर ते म्हणाले तो नराधम त्या मुलीचा शरीरांचा उपभोग घेऊन तीला सोडुन न देता,तीच्या शरीरांचे तुकडे तुकडे करुन फेकतो.पण तीच मुलगी पोलीस स्टेशनमध्ये बापाला व आईला तसेच जीवा भावाचा भाऊला ओळखत नाही.तरुणांनी व्यसनापासुन दूर रहा व आईवडीलांचे ॠण फेडा असे शेवटी डॉ. वसंत हकारे सांगुन एक प्रकाराचा कानमंञ देऊन गेले.
                या कार्यक्रमाला मांडळ व परिसरातील सर्व ग्रामस्थांना तसेच शिवशाही संमती मंडळाचे आयोजक व सर्व सदस्य यांची विशेष उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे