ब्रेकिंग
सावेडीतील श्री अयप्पा मंदिरात दिव्यांची सजावट
0
3
9
0
3
0
सावेडीतील श्री अयप्पा मंदिरात दिव्यांची सजावट
एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी
सावेडीतील रेणावीकरनगर मधील श्रीअय्यप्पा मंदिरात चालू असलेल्या ६० दिवसांच्या मंडल महापूजा आणि मकर विल्लकु महोत्सवात रोज दिव्यांनी सजावट करण्यात येते.
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एकशे एक दिव्यांची समई असून आतमध्येही हि मोठी समई आहे.त्यामुळे सगळा परिसर लखलख दिसतो व दिव्यांचा साज यामुळे मंदिर विलोभनीय दिसते
0
3
9
0
3
0