ब्रेकिंग
नगाव गावावातील गटारीच्या घाणीमुळे जनसामान्य नागरिकांच आरोग्य धोक्यात

0
3
9
0
3
6
नगाव गावावातील गटारीच्या घाणीमुळे जनसामान्य नागरिकांच आरोग्य धोक्यात
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर तालुक्यातील नगाव येथील दुकाना समोरील गटारी कचरा व घाणीने यात पाणी साचल्याने येणारे ग्राहक व दुकान मालक सुरेश उखा लोहार यांना या ञासाला सामोरे जावे लागत आहे.मोठ्या प्रमाणात घाण वास पूर्ण परिसरात पसरत आहे.
सूरेश उखा लोहार यांनी याबद्दल ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार देखील केलेली आहे,की दोन दिवसात गटार साफ करा अन्यथा कठोर कार्यवाही चे पाऊल उचलावे लागेल.सरपंच व उपसरपंच यांनी लवकर तो निर्णय घ्यावा व हा प्रश्न दूर करावा.यामुळे जनसामान्य नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
सुरेश उखा लोहार या नागरिकांने फोटो व व्हिडीओ देखील काढलेले आहेत.मला त्यांनी फोनवर सर्व सविस्तर पणे माहिती
दिली होती.
0
3
9
0
3
6