Breaking
ब्रेकिंग

अहिल्या नगर शहरातील चांदनी चौकाचे नाव बदलून वाल्मिक चौक नामकरण करावे

वाल्मिकी समाज संघटनेने दिले आमदारांना निवेदन

0 7 6 9 4 3

अहिल्या नगर शहरातील चांदनी चौकाचे नाव बदलून वाल्मिक चौक नामकरण करावे

वाल्मिकी समाज संघटनेने दिले आमदारांना निवेदन

प्रतिनिधी : संवेद वायकर

अहिल्या नगर शहरातील असलेले चांदनी चौकाचे नाव बदलून वाल्मिक चौक नामकरण करावे आणि महर्षी वाल्मिक यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा याबाबत अखिल भारतीय वाल्मिकी समाज संघटनेच्या वतीने माननीय आमदार श्री . संग्राम भैय्या जगताप यांच्या बरोबर सकारात्मक सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे,जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन,जिल्हा सचिव अर्जुन चव्हाण,जिल्हा सचिव संतोष सारसर,जिल्हा उपसचिव अजय सौदे,संदिप लखन,नगर शहर अध्यक्ष रोहन चावरे,सामाजिक कार्यकर्ते पापा चोहान (महाराज),विक्की करोलिया, आकाश कुडीया,नरेश चव्हाण, गोविंद घोडके,राहुल गोहेर,संजय खरे,धिरज बैद आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे