मातंग समाजाची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली मान्य
अहिल्यानगर मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारणार

मातंग समाजाची मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली मान्य
अहिल्यानगर मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभारणार
विशेष प्रतिनिधी : महश कांबळे
अहिल्यानगर-लवकरच अहिल्यानगर शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा उभारणारे त्यादृष्टीने आमदार संग्राम जगताप यांची गेली काही महिना तयारी चालू आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे यांनी दिली
सुभाष वाघमारे पुढे म्हणाले 18 नोव्हेंबर 24 मध्ये मातंग समाजाचा मेळावा घेण्यात आला होता यामध्ये अहिल्या नगर शहर व भिंगार मधील समाज बंधू-भगिनी उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी आमदार साहेब यांनी आश्वासन दिले होते व 1 ऑगस्टला त्यांनी पूर्ण कृती पुतळ्याची अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी घोषणा केली त्यामुळे मातंग समाजामध्ये आनंदाचा वातावरण आहे
त्यांनी घोषणा केल्यानंतर अनेक पक्ष संघटना ही मागणी करत आहे पण 18 नोव्हेंबर 24 ला ही मागणी मान्य केली होती याचे सर्व श्रेय अहिल्या नगर व भिंगार मधील मेळावा घेणाऱ्या मातंग समाजाला आहे आमदार जगताप हे पुढील 1 ऑगस्ट 2026 पर्यंत अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त जयंती पर्यंत पूर्णाकृती पुतळा उभारतील याची समाज बांधवांना खात्री आहे असेही सुभाष वाघमारे म्हणाले .

केतकी ग्रामपंचायत उपसरपंच प्रकाश घोरपडे युवा उद्योजक प्रदीप वावरे राम भाऊ वडागळे पंडित खुडे गणेश पेटारे मनोज साठे दिपक पाचरणे राम सकट प्रकाश वाघमारे दीपक सरोदे किशोर उल्लारे सोहम साळवे रामभाऊ काते दीपक वाघमारे संकेत लोखंडे मल्हारी लोखंडे अंकुश सकट आकाश थोरात जय वडागळे पोपट पाथरे सुनिल सकट नाना साबळे सागर खरे राहुल उमाप रामा पेटारे सचिन उमाप पप्पू शिंदे नितीन वाघमारे लखन वैरागर अक्षय वैरागर अजय वाघमारे दिपक लोखंडे पप्पू मस्के प्रदीप घोरपडे गणेश अवघडे दीपक उमाप विकास वाघमारे आर्यन वैरागर विजय क्षीरसागर प्रदिप घोरपडे आकाश सरोदे आदींसह कार्यकर्त्यांनी आमदार जगताप यांचे आभार मानले असून पूर्णकृती पुतळा अनावरण होईपर्यंत हे कार्य हे सर्व कार्यकर्ते सर्व प्रकारची मदत करणार आहेत .



