Breaking
ब्रेकिंग

विधान परिषद सभापती प्रा . राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट

0 3 9 0 2 0

विधान परिषद सभापती प्रा . राम शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट

करमाळा (प्रतिनिधी) : सचिन जव्हेरी

महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे यांनी करमाळा येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची बायपास रोड येथील माजी आ. जगताप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. प्रा राम शिंदे तुळजापूर येथे नियोजित दौऱ्याला जात असताना त्यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली ,याप्रसंगी त्यांचे चहापान झाले .माजी आमदार जयवंतराव जगताप व विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा जुना स्नेह आहे .यावेळी विधान परिषदेचे सभापतीपदी निवड झाल्यानंतर प्रथमच करमाळा दौऱ्यावर आलेले प्रा राम शिंदे यांचा माजी आमदार जयवंतराव जगताप व जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी यथोचित सत्कार केला व सभापती पदाच्या कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे