कोंढवड ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी रोहिणी प्रकाश नवले यांची निवड*
तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
*कोंढवड ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी रोहिणी प्रकाश नवले यांची निवड*
तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी तालुक्यातील ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी रोहिणी प्रकाश नवले यांची निवड करण्यात आली यावेळी उपसरपंच निवडीच्या अध्यक्षस्थानी कोढवंड गावचे लोकनियुक्त सरपंच अर्जुन राव म्हसे साहेब होते तर ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते आदरणीय साहेबराव दादा म्हसे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला त्याचप्रमाणे यावेळी माजी उपसरपंच उज्वलाताई औटी यांचा सन्मान करण्यात आला तसेच उपसरपंच निवड कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायतचे सदस्य दादासाहेब म्हसे ग्रामपंचायत सदस्य उज्वलाताई औटी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा म्हसे ग्रामपंचायत सदस्य किशोर म्हसे ग्रामपंचायत सदस्य वंदना शेजवळ यांच्यासह ग्रामपंचायत भूमिपूजन व निवडी प्रसंगी आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते .



