शिवसेना वर्धापनदिनानिमित्त नांद्री व पातोंडा येथील जि. प. शाळा मध्ये विद्यार्थ्यांना बिस्कीट व पेन वाटप*

*शिवसेना वर्धापनदिनानिमित्त नांद्री व पातोंडा येथील जि. प. शाळा मध्ये विद्यार्थ्यांना बिस्कीट व पेन वाटप*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथे आज हिंदू हृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली खरी शिवसेना उ. बा. ठा. गटाची आज ५९ व्या वर्धापन दिन निम्मित नांद्री व पातोंडा या गावातील जि. प. शाळा मध्ये विद्यार्थ्यांना बिस्कीट चा पुडा व पेन युवा सेना तालुका प्रमुख श्री राजेंद्र भाऊ मराठे यांच्या कडून वाटप करण्यात आला .
त्यावेळेस चिमुकल्या च्या चेहऱ्यावर आलेला आनंद छायाचित्र टिपण्या सारखा होता. त्यावेळेस उपस्थित असलेले तालुका युवासेना प्रमुख श्री. राजेंद्र भाऊ मराठे व सर्व कार्यकर्ते मा.ग्रा.सदस्य श्री.सोपान लोहार श्री .आकाश पाटील श्री. जितेंद्र पाटील चि. महेश साळुंखे चि. मोहित पाटील चि. प्रशांत चौधरी आणि शाळेचे मुख्याधापक व शिक्षक इद्यादी उपस्थित होते.