Breaking
ब्रेकिंग

अमळनेर डीवायएसपी पदी विनायक कोते

0 3 9 0 2 2

अमळनेर डीवायएसपी पदी विनायक कोते

प्रतिनिधी :- पंकज पाटील

अमळनेर : अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या येथील डीवायएसपी पदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक बाजीराव कोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने आदेश निर्गमित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी पद रिक्त होते.

चोपड्याचे डीवायएसपी आबासाहेब घोलप याना पदभार देण्यात आला होता. दोन विभागाचा पदभार सांभाळताना त्यांच्यावर ताण पडत होता. आता नवीन डीवायएसपी मिळाल्यानंतर कारभार सुरळीत होणार आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे