Breaking
ब्रेकिंग

सविताबाई निवृत्ती चौधरी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

0 8 6 5 1 0

सविताबाई निवृत्ती चौधरी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी :- पंकज पाटील

जळगाव :- जळगाव येथील पश्चिम टेलिफोन नगर सुरभी कॉलनी मधील रहिवासी सविताबाई निवृत्ती चौधरी यांचे दिनांक ३१/०३/२०२६ मंगळवार रोजी सायंकाळ ५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा राहत्या घरून उद्या दिनांक १ रोजी सकाळी १० वाजता निघून नेरी नका स्मशान भूमी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहे.त्यांच्या पश्चात २ मुले, मुलगी, सुना, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे. त्या अजय (राजेंद्र) चौधरी यांच्या आई होत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे