Breaking
ब्रेकिंग

सागर शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजकपदी निवड

0 3 9 0 3 1

सागर शिंदे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजकपदी निवड

एस डब्ल्यु न्यूज  / प्रतिनिधी

नगर-येथील शेंडी ग्रामपंचायतीचे सदस्य,शिवभक्त सागरभाऊ शिंदे यांची अहिल्यानगर दक्षिण भाजपा युवा मोर्चा जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली असून तसे पत्र भाजयुमो जिल्हाध्यक्ष अक्षय दादा शिवाजीराव कर्डिले यांनी देऊन त्याचा सत्कार केला,यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे,प्रदेश उपाध्यक्ष उमेश भालसिंग आदी उपस्थित होते .

गेली अनेक वर्षे सागरभाऊ शिंदे हे सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत तसेच भाजपाचे सदस्य म्हणून शेंडी ग्रामपंचायत मध्ये पण त्यांचे उल्लेखनीय काम आहे,त्यांनी लोकांचे,शेतकऱयांचे अनेक प्रश्न सोडविले असून मिळालेली जबाबदारी ला मी योग्य ज्ञाय देईल व पक्ष वाढीसाठी कार्य करेल असे ते यावेळी म्हणाले
त्याच्या निवडीबद्दल माजी मंत्री आ.शिवाजी कर्डीले,आ.राधाकृष्ण विखे पाटील,मा खा सुजय विखे,अक्षय कर्डीले आदींसह शेंडी पोखर्डी ग्रामस्थ, नगर शहरातील मित्र परिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे