माऊली पॉलिटेक्निक चा 95% निकाल*

*माऊली पॉलिटेक्निक चा 95% निकाल*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- माऊली इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) अमळनेर येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (मुंबई) मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा 2025 चा 95% निकाल घोषित करण्यात आला आहे.
यामध्ये विविध विभागातून वर्षनिहाय प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे नावे व त्यांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी खालील प्रमाणे…
तृतीय वर्ष
१) प्रणव कांतीलाल चौधरी (92.24%)
२) भूषण रवींद्र पाटील (87.47%)
३) मिलिंद अशोक पाटील ( 82.21%)
द्वितीय वर्ष
१) अनुष्का विजय देवरे (87.44% )
२) ऋषिकेश किरण पाटील (84.89% )
३) चेतन पावभा धनगर (84.44%)
प्रथम वर्ष
१) अथर्व प्रवीण पाटील (85.44%)
२)मृदुला सुरेश खैरनार (85.41%)
३) आर्यन विपीन सोनवणे (83.88%)
ग्रामीण भागात असूनही संस्थेच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी व उंच निकालाची परंपरा कायम राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, म. रा. तं. शि. म.चे संचालक डॉ. प्रमोद नाईक, नाशिक विभागीय कार्यालयाचे सह संचालक डॉ. गोरक्ष गर्जे तसेच छ. संभाजी नगर विभागाचे उपसचिव श्री. प्रा. देवेंद्र दंडगव्हाळ यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी लाभले.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.अनिल शिंदे यांनी अभिनंदन केले असून सर्व प्राध्यापक, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक संस्थेचे सचिव डॉ.संदीप जोशी व प्राचार्य श्री. कुणाल पाटील यांनी केले आहे.