Breaking
ब्रेकिंग

सौ. पूनम किरण व्यवहारे यांना राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार

0 7 6 9 4 3

सौ. पूनम किरण व्यवहारे यांना राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार

करमाळा (विशेष प्रतिनिधी सचिन जव्हेरी)

रक्षा मंत्रालय भारत सरकार व जम्मू कश्मीर सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने पुरस्कृत, सोलापूर शहरातील शरदचंद्र पवार पूर्व प्राथमिक बालक मंदिर मधील सहशिक्षिका सौ. पूनम किरण व्यवहारे यांना राष्ट्रीय आयकॉन पुरस्कार देण्यात येणार असून, याच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवस्फुर्ती या सौ.पुनम व्यवहारे यांचे लिखित पुस्तकाचे प्रकाशन कृषी राज्यमंत्री (भारत सरकार) रामनाथ ठाकूर, सामाजिक न्याय मंत्री( भारत सरकार )रामदास आठवले, उत्तर प्रदेश माजी मुख्यमंत्री जगदंबिका पाल, उत्तर प्रदेश रोजगार मंत्री रघुराज सिंह, मुख्य राष्ट्रीय समन्वयक ,एनडीए आघाडीचे डॉ. अभिषेक वर्मा, माजी शिक्षण मंत्री उत्तर प्रदेशचे डॉ.सतीश चंद्र द्विवेदी,
या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रधानमंत्री संग्रहालय तीन मूर्ती मार्ग , नवी दिल्ली येथे संपन्न झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे