तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांचे ७६ वे पुण्यस्मरण
तपस्वी रामजी लक्ष्मण घरत यांचे ७६ वे पुण्यस्मरण
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
सोमवार दि.१३जानेवारी रोजी ब्रिटिशांच्या धारावाढीमुळे जमीनदारातील असंतोषाला वाचा फोडणारे पाठारे क्षत्रिय समाजातील थोर विभुती “तपस्वी” रामजी लक्ष्मण घरत यांच्या ७६व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अलिबाग येथील त्यांच्या पुतळ्याला सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अँड. गौतम पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी तपस्वी रामजी घरत यांच्या जीवनावर आधारित आठवणींना मान्यवरांनी उजाळा दिला.
यावेळी निमंत्रक तपस्वी रामजी लक्ष्मण घरत, पुतळा सुशोभिकरण समिती, तसेच प्रशांत नाईक मित्रमंडळ, अलिबाग तसेच भाल जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि पाठारे अष्टागर समाजाचे श्रीरंग घरत साहेब, सुबोध राऊत, अध्यक्ष,पाठारे अष्टागर समाज, ,सौ.पुजा प्रसाद काठे,श्रीमती साधना पाटील, रजिता माळवी अरुण राऊत, मोहन पाटील, नागेश कुळकर्णी, विलास नाईक, भालचंद्र वर्तक, उमाजी दादा केळुसकर (संपादक,कोकणनामा),
अरविंद घरत,बळवंत वालेकरसर,किशोर घरत, संतोष ठाकूर, कमलाकर राऊत, नरेश नाईक, मधुकर पाटील, हरिश्चंद्र सानकर, अनंत सानकर, बिपिन राऊत, आर.के. घरत, शरद कोरडे, चारुशीला कोरडे, पंकज घरत, अरुण पाटील, प्रफुल्ल राऊत, अँड. के.डी.पाटील, मनोहर पाटील, विनोद टेंबुलकर, अशोक मोकल, संतोष पाटील आदिं यावेळी उपस्थित होते.