ब्रेकिंग
ठरले . . . . ठरले तर … राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर
अहिल्यानगर - राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर भाजपचे धनंजय जाधव उपमहापौर

0
7
6
9
3
4
ठरले . . . . ठरले तर …
अहिल्यानगर राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे महापौर तर
भाजपचे धनंजय जाधव उपमहापौरएस डब्ल्यु न्यूज रिपोर्ट
अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्योती गाडे व उपमहापौर पदासाठी भाजपाचे धनंजय जाधव यांच्या नावांची घोषणा केली आहे .
यावेळी आमदार संग्राम जगताप माजी खासदार सुजय दादा विखे पाटील आणि राष्ट्रवादी भाजपचे नगरसेवक उपस्थित होते .
0
7
6
9
3
4



