Breaking
ब्रेकिंग

शिक्षक भारती महिला जिल्हाध्यक्षपदी प्राजक्ता जाधव यांची निवड

0 3 9 0 4 0

 

शिक्षक भारती महिला जिल्हाध्यक्षपदी प्राजक्ता जाधव यांची निवड

विशेष प्रतिनिधी :  जावेद शेख

शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी कृती समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी महिलाश्रम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कर्वेनगर पुणे येथील प्राजक्ता जाधव यांची राज्याध्यक्ष जयवंत भाबड,महिला राज्याध्यक्ष रुपाली कुरुमकर,शिक्षक भारती पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर यांच्या मार्गदर्शनाने निवड करण्यात आली, पुणे येथे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामराव काळे व रूपालीताई कुरुमकर यांच्या हस्ते प्राजक्ता जाधव यांना पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदाचे निवडीचे पत्र देण्यात आले व पुढील वाटचालीसाठी संघटनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षक भारती या शासन मान्य संघटनेच्या माध्यमातून महिला शिक्षकांना न्याय देण्याचे काम यापुढे करणार आहे तसेच शिक्षणाच्या हक्कासाठी व शिक्षकांच्या सन्मानासाठी मोठे संघटन उभे करून काम करण्याचे आश्वासन प्राजक्ता जाधव यांनी दिले यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.अशोक बोबडे,सचिव प्रा.संजय शिरसठ,पुणे विभागीय समन्वयक प्रा.पोपटराव संबारे,राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे ,तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात, ,नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार,कल्पना चौधरी, अकील फकीर,बाबाजी लाळगे,संपत वाळके,गणपत धुमाळ,विजय पांडे,प्रवीण मालुंजकर,अमोल तळेकर,संतोष नवले,श्याम जगताप आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे