Breaking
ब्रेकिंग

भोरटेक येथील अनोखा विवाह सोहळा 26व 27 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार समाजासाठी आदर्श

0 3 9 0 7 2

भोरटेक येथील अनोखा विवाह सोहळा 26व 27 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार समाजासाठी आदर्श

प्रतिनिधी : पंकज पाटील

भोरटेक :- भोरटेक येथील श्री सुरेश लुका पाटील यांचा चिरंजीव अतुल व चि.सौ.का. शिवानी यांचा अनोखा विवाह सोहळा 26व 27 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.. आज धर्म ध्वज पूजन, गोमाता पूजन, भारत माता पूजन आणि गुरुपूजन करून वेदसूक्ते व वेदमंत्र उच्चाराने विवाह सोहळ्याला प्रारंभ झाला.. राष्ट्रधर्म , स्वधर्म आणि निसर्गधर्म हा भारतीयांचा आदर्श राहिला आहे.. याची जाणीव ठेवून विवाह सुरुवात करण्यात आली. गावातील भाऊबंद व मित्रपरिवार या अनोख्या अशा पूजनास उपस्थित होता. विजय बुवा शास्त्री यांनी विधिमत पूजन करून विवाह विधिस प्रारंभ केला..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे