Breaking
ब्रेकिंग

अमळनेर शहरात दुकानाला आग ;  आगीत दुकानाचे अतोनात नुकसान

अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न

0 3 9 0 4 0

अमळनेर शहरात दुकानाला आग ;  आगीत दुकानाचे अतोनात नुकसान

अग्निशामक दलाचे आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न 

वि.उसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास शहरात नगरपालिके समोरील काही दुकानांना अचानक आग लागली. त्यामुळे त्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले कारण आगीचे स्वरूप भयानक होते. आग लागल्याने दुकानदारांचे नुकसान झाले.
शॉर्ट सर्किट मुळे दुकानांना आग लागली,सकाळीची वेळ असल्यामुळे दुकाने बंद होती. अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी अडचणी आल्या होत्या.त्यासाठी दुकानांचे शटर तोडुन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.मदतीसाठी आरोग्य विभागातील कर्मचारी यांना बोलवले होते. आजूबाजूच्या दुकानांना आग लागण्यापासून वाचवण्यात यश आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे