Breaking
ब्रेकिंग

मा.नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते डॉ . चिन्मय चौधरी (एम डी बालरोगतज्ञ) यांचा सत्कार संपन्न

0 3 9 0 4 0

मा.नवलसिंगराजे पाटील यांच्या हस्ते डॉ . चिन्मय चौधरी (एम डी बालरोगतज्ञ) यांचा सत्कार संपन्न

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव :- जळगांव येथे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा – स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे पालकमंत्री  मा.ना.भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांनी जळगांव येथे अमळनेर येथील प्रा धनंजय चौधरी (नेरीकर )यांचे चिरंजीव डॉ चिन्मय धनंजय चौधरी (एम डी बालरोगतज्ञ) यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी तालुका प्रमुख श्री शिवराज पाटील, कवी प्रफुल नाना वडनगरीकर श्री अतुल भाऊ, श्री मंगल बी पाटील, श्री राजेद्र पाटील हिंदवी स्वराज्य कार्याध्यक्ष श्री संदिप पाटील उपस्थित होते.
समाजातील मुलांमुलीनी यांचा आदर्श घेतला पाहिजे.कारण ज्यावेळेस एखाद्या मुलगा किंवा मुलगी पुढे जाते त्यावेळेस इतरांनी अनुकरण करण्यासाठी यांचा सत्कार गरजेच असत. मा. नवलसिंग राजे पाटील नैहमी समाजातील तळागातील सर्व विद्यार्थांचा सत्कार व मार्गदर्शन करतात.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे