Breaking
ब्रेकिंग

राज्यस्तरीय निबंध स्पर्धत कु. सृष्टी पल्लवी योगेश चौधरी हिचा राज्यात द्बितीय क्रमांक

0 3 9 0 7 1

राज्यस्तरीय निबंध स्पर्धत कु. सृष्टी पल्लवी योगेश चौधरी हिचा राज्यात द्बितीय क्रमांक

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य यांचे वतीने घेण्षात आलेल्या,श्री 1008 भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक निमित्त ( 20 सप्टेंबर ते 5 ऑक्टबर 2024 पर्यंत ) राज्यस्तरीय निबंध स्पर्धत कु. सृष्टी पल्लवी योगेश चौधरी हिचा राज्यात द्बितीय क्रमांक आला होता. रु ३३३३ व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरुप होते.

त्या बक्षीसाचे वितरण श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली – चतुर्थ झोन, अहिल्यानगर व जिल्ह्यातील सर्व जैन संघटना आयोजित धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर येथील जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जा व त्याअंतर्गत मिळणाऱ्या शासकीय योजनांबाबत आयोजित विशेष महासंमेलनामध्ये 23 एप्रिल 2025 रोजी प्रशस्तीपत्रक व ₹ 3,333 चे बक्षीस देऊन तिचा गौरव करण्यात आला.
कु.सृष्टीचे हार्दिक अभिनंदन.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे