ब्रेकिंग
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (IPS) यांना स्नेहबंधतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
8
9
6
7
5
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (IPS) यांना स्नेहबंधतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा
शाल व वृक्ष भेट देऊन डॉ. उद्धव शिंदे यांनी व्यक्त केल्या शुभेच्छा
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. मुम्मका सुदर्शन (IPS) यांना वाढदिवसानिमित्त स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी शाल व वृक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. शिंदे यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वृक्ष भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही यावेळी देण्यात आला.
0
8
9
6
7
5


