ब्रेकिंग
किरणकुमार डहाणे यांची स्वाभिमानी शिक्षक संघटना जिल्हा संघटक प्रमुख पदी नियुक्ती

0
3
9
0
2
2
किरणकुमार डहाणे यांची स्वाभिमानी शिक्षक संघटना जिल्हा संघटक प्रमुख पदी नियुक्ती
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
गेल्या अनेक वर्षापासून किरण कुमार डहाणे शैक्षणिक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका अध्यक्ष राज्य पदाधिकारी यांच्या मान्यतेने अहिल्यानगर जिल्हा संघटक पदी नियुक्ती केली आहे. जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे, मुख्याध्यापक सेल जिल्हाप्रमुख अमोलजी क्षीरसागर , मुख्याध्यापक सेल उपाध्यक्ष उमेश भोईटे , नगर तालुका अध्यक्ष भारत गोल्हार सर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहूल मोरे , महिला आघाडी प्रमुख मुख्याध्यापिका अनिता साठे, उपाध्यक्षा रिबीका क्षेत्रे आदि पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांच्या उपस्थितीत डहाणे सरांना नियुक्तीपत्र देण्यात आले .
0
3
9
0
2
2