ब्रेकिंग
अपूर्वा दुसणकर यांचा पत्रकार बळवंत वालेकर यांच्या हस्ते सन्मान
अपूर्वा दुसणकर यांचा पत्रकार बळवंत वालेकर यांच्या हस्ते सन्मान
0
3
9
0
5
0
अपूर्वा दुसणकर यांचा पत्रकार बळवंत वालेकर यांच्या हस्ते सन्मान
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
भारतातील सर्व पोष्ट कार्यालयांमध्ये कार्यक्षम महिलांच्या सन्मानासाठी दि ३ ते ८ मार्च पर्यंत नारीशक्ती सप्ताह* सुरू आहे.अलिबाग मुख्य पोष्ट कार्यालयातील कार्यक्षम महिला कर्मचारी (चतुर्थ श्रेणी ) *अपूर्वा दुसणकर* यांचा भेट वस्तु देऊन सन्मान ज्येष्ठ पत्रकार व रायगड विभाग पोष्ट फोरमचे सदस्य श्री .बळवंत वालेकर* यांच्या हस्ते अलिबाग येथील मुख्य पोष्ट कार्यालयात करण्यात आला.
यावेळी मुख्य पोष्टमास्तर संजय तळकर , असि. पोष्टमास्तर किशोर नाखवा तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते .
0
3
9
0
5
0