Breaking
ब्रेकिंग

शिरसगाव चे ग्रामदैवत हजरत सय्यदबाबा पीर साहेब यांचा उरूस उत्सवास गुरूवारपासून प्रारंभ

0 3 9 0 2 3

शिरसगाव चे ग्रामदैवत हजरत सय्यदबाबा पीर साहेब यांचा उरूस उत्सवास गुरूवारपासून प्रारंभ

श्रीगोंदा /  प्रतिनिधी – आदेश उबाळे

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील ग्रामदैवत हजरत सय्यदबाबा पीर साहेब यांचा उरूस उत्सव कित्येक वर्षांपासून साजरा करण्यात येतो.
याच पार्श्वभूमीवर गुरुवार दि. ६ मार्च २०२५ व शुक्रवार ७ मार्च २०२५ रोजी उरूस उत्सव आयोजित केला आहे.

याप्रसंगी विविध धार्मिक , पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सायं वगसम्राट सुखराज पाटील धामारीकर सोबत सौ.मंगला कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम रात्री १० ते ०१ वा गुरुवार दि. ६ मार्च २०२५ होणार असून शुक्रवार ७ मार्च २०२५ रोजी स.०९ ते दु ०१ वा वगसम्राट सुखराज पाटील धामारीकर सोबत सौ.मंगला कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा हजेरीचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर संध्या ४ ते संध्या ७ वा पर्यंत कुस्त्यांचा जंगी आखाडा होणार आहे.

4.5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे