ब्रेकिंग
निर्मलनगर येथे महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
3
9
0
2
1
निर्मलनगर येथे महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
सावेडी भागातील निर्मलनगर येथे महामानव भारतीय घटनेचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले .
सकाळी ११ वाजता मुळे एसटीडी चौकात बाबासाहेबांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले . सकाळच्या सत्रात सामूहिक बुद्ध वंदना व अभिवादन सभा उत्साहात संपन्न झाली.
कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सर्व युवकांनी प्रयत्न केले.
0
3
9
0
2
1