Breaking
ब्रेकिंग

चिचोंडी पाटील येथे शिवसेना शाखेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सभापती इंजि.प्रविण कोकाटे,सरपंच शरद पवार,शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर यांचे हस्ते करण्यात आले .

0 3 9 0 3 3

चिचोंडी पाटील येथे शिवसेना शाखेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सभापती इंजि.प्रविण कोकाटे,सरपंच शरद पवार,शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर यांचे हस्ते करण्यात आले .

यावेळी बोलताना सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी छत्रपतींच्या विचाराने प्रेरीत होऊन स्वाभिमानाने जीवन जगण्याचे सांगितले.

यावेळी सेवा सोसायटी चेअरमन महादेव खडके,व्हा.चेअरमन अर्जुन वाडेकर,उपसरपंच विश्वसागर कोकाटे,भाऊसाहेब ठोंबरे,शिवसेना नेते दत्तात्रय हजारे,अजय कांकरिया,ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे,दत्तू धुळे,माऊली ठोंबरे,संचालक दिलीप पवार,पंडितराव कोकाटे,सुरेश ठोंबरे,काशिनाथ वाडेकर,संदिप कोकाटे,अंबादास फिसके सर,विठ्ठल देवा कोकाटे,काशीनाथ बेल्हेकर,बबनराव शेळके,मा.चेअरमन राजेंद्र कोकाटे,आण्णा कोकाटे,बाबासाहेब परकाळे,कल्याण पाटील,चंद्रकांत पवार,भाऊसाहेब हजारे,भाऊसाहेब वाडेकर,प्रमोद पवने,शाखाप्रमुख महादेव खडके,दत्ता जाधव,रमेश कुलथे,प्रशांत कोकाटे,संतोष वाडेकर,प्रभाकर हजारे,अरुण दवणे,बाबासाहेब विधाते,भाऊ गायवळ,नानासाहेब कोकाटे,बाळासाहेब बेल्हेकर,रघुनाथ कोकाटे,मोहन हजारे,चंद्रकांत पवने,पै.राजू कोकाटे,गणेश इंगळे,दिपक मेटे,दत्ता वाडेकर,शिवाजी कोकाटे,राजेंद्र मांढरे,दिनेश वाडेकर,संजय कोकाटे,संतोष शेळके,संभाजी खडके,धोंडीबा आगलावे,अंबादास कोकाटे,गणेश हजारे,दत्तात्रय कोकाटे,दत्तात्रय शेळके सर,अशोक तनपुरे,विशाल आगलावे,मोहन तनपुरे,पवार सर,गंगाधर दरेकर,मच्छिंद्र मेटे,राम ठोंबरे,दत्तात्रय भोस,सचिन खेडकर आदींसह शिवभक्त व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे