Breaking
ब्रेकिंग

पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांची सहाय्यक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याने अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांच्या हस्ते सत्कार.

0 8 6 6 6 2

पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मोरे यांची सहाय्यक निरीक्षक पदावर पदोन्नती मिळाल्याने अभिनेता दिग्दर्शक प्रमोद पंडित यांच्या हस्ते सत्कार.

राहुरी तालुका जावेद शेख

सामाजिक संघटनेच्या वतीने वतीने, सत्कार करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी उत्तमराव मोरे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती होऊन मुंबई शहर येथे बदली अतिशय विनम्र व प्रेमळ स्वभावाच्या व कडक शिस्त हीच त्यांची कामाची पावती पदोन्नतीच्या स्वरूपात बढती झाली तसेच यावेळी पी एस आय बाबासाहेब सांगळे यांची पदोन्नती सत्कार प्रमोद पंडित (अभिनेता दिग्दर्शक) दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हा अध्यक्ष अहिल्यानगर ,यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुवर्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख रवीशेठ माळवे, ज्ञानेश्वर साबळे, दादासाहेब फाळके चित्रपट युनियन जिल्हाध्यक्ष सचिव,पो. हेड दिनकर चव्हाण वाहन चालक पो.बाळकृष्ण वर्पे रामभाऊ नेहे आदी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे