Breaking
ब्रेकिंग

मंगरूळ ग्रामपंचायतीतर्फे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचा सत्कार

अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा सत्कार करून पोलीस स्टेशनला संगणक भेट

0 3 9 0 2 0

मंगरूळ ग्रामपंचायतीतर्फे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचा सत्कार

अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा सत्कार करून पोलीस स्टेशनला संगणक भेट

वि. उपसंपादक :- पंकज पाटील
  
अमळनेर : उपविभागाचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल मंगरूळ ग्रामपंचायतीतर्फे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांचा सत्कार तर पोलीस स्टेशनला संगणक भेट देण्यात आले
    मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात अमळनेर उपविभागाने कार्यालय अद्ययावत करून , जेष्ठ व वृद्ध नागरिकांच्या तक्रारींचा १०० टक्के निपटारा केला त्याच प्रमाणे रेकॉर्ड अद्ययावत केले. अमळनेरचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक आला. तसेच श्रीकांत पाटील यांच्यातर्फे पोलीस स्टेशनला संगणक सप्रेम भेट देण्यात आला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचाही सत्कार करण्यात आला.
        यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , श्रीकांत पाटील ,  अनिल पाटील , अमोल पाटील ,दीपक पाटील , अशोक पाटील , चुनीलाल पाटील , रमेश भिल , जिजाबराव पाटील , दिलीप गढरी , संजय पाटील ,राहुल भदाणे , पोलीस पाटील भागवत पाटील , ऍड किशोर बागुल , ग्राम महसूल अधिकारी सोनवणे , प्रसाद  रवींद्र पाटील ,वासू पाटील आदी कर्मचारी हजर  होते. सुत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.

2/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे