Breaking
ब्रेकिंग

मळगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थांना मोफत स्कुल बॅग शालेय साहित्य वाटप

0 8 6 5 2 0

मळगंगा सेवाभावी संस्थेच्या वतीने विद्यार्थांना मोफत स्कुल बॅग शालेय साहित्य वाटप

प्रतिनिधी : बाबु तिपुळे ( उक्कडगांव )

समाजातीत अपेक्षित घटकातीत विद्यार्थांना शिवण्यासाठी प्रोसाहन मिळावे आणी त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळावी उद्देशाने मळगंगा सेवाभावी संस्था च्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगांव मधील विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बँग शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .

यावेळी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब तिपुळे यांनी विद्यार्थांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळा उपक्रम राबबत असतात व मळगंगा सेवाभावी संस्था निश्चित कौतुकास्पद आहे विद्यार्थीनी राष्ट्रपुरुष महान खेळाडू उद्योजक आणि शिक्षिक यांच्या जिवनातून प्रेरणा घेत अभ्यास करून स्वतः चे उज्वल भविष्य घडवावे असे मोलाचे मार्गदर्शन केले .

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गणपत दचपुते सर यांनी आभार मानले . तसेच उपस्थित संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब तिपुळे इंजि प्रकाश जासूद विशाल बोठे कृष्णा घोलप मुख्याध्यापक गणपत दचपुते सर आरती ढुस अर्चना जंबे अश्विनी पादीर मनिषा खर्स मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थीत होते .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे