Breaking
ब्रेकिंग

ग्रामपंचायत मधील सरपंच साठी आखाडा रंगणार आरक्षण जाहिर

अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

0 3 9 0 6 5

ग्रामपंचायत मधील सरपंच साठी आखाडा रंगणार आरक्षण जाहिर

अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

_अमळनेर :- अमळनेर तालुक्यातील ११९ ग्रामपंचायत चे सरपंच पदाचे आरक्षण आज दुपारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या अध्यक्षतेखाली जातीनिहाय प्रवर्गातील तर उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली जातीनिहाय विविध प्रवर्गातील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत चि. मोहित महाजन याच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आले._
आरक्षण पुढील प्रमाणे

अनुसूचित जाती – नगाव खुर्द,रुंधाटी,शिरसाळे बु
अनुसूचित जाती महिला – खडके,गोवर्धन, मेहेरगाव,
अनुसूचित जमाती – रडावन,सुंदरपट्टी,लोणचारम,
लोंढवे,सबगव्हाण, कुर्हे बु,अटाळे.
अनुसूचित जमाती महिला – एकतास,भिलाली,जुनोने,पातोंडा,सारबेटे खु,रामेश्वर खु,रामेश्वर बु.
नागरिकांचा मागास प्रवर्ग – हिंगोणे.खु.प्र.अ.,पिंपळे बु,मंगसे,एकरुखी,नांद्री, जळोद,आंचलवाडी,दोधवद,गलवाडे बु,फापोरे बु,हेडावे.
● नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – दहिवद बु,लोण बु,कळंबे,खापरखेडा प्र.डा.,पळासदळे,डांगर बु,चोपडाई,सडावण बु,तासखेडा,खेडी.खु.प्र.अ.,चौबारी,रणाईचे खु. सर्वसाधारण – हिंगोणे प्र. ज.,पिंगळवाडे,पाडळसे,ढेकुसिम,बोहरे,मांडळ,बहादरवाडी,पाडसे,सात्री,पिळोदे,कंडारी खु.
जवखेडे,तांदळी,देवगांव,मुडी प्र.डा.,लोण खु.,बाम्हणे,करणखेडे
खेडी खु. प्र. ज.,पिंपळे खु.,शहापुर,कन्हेरे
कळमसरे,गलवाडे खु.,कुन्हे खु. आर्डी,वावडे,सावखेडा,जानवे
खोशी बु.,आमोदे,प्र. डांगरी,निंभोरा,भरवस,मारवड
इंदापिंप्री,जैतपीर,सारबेटे बु.

सर्वसाधारण महिला – हिंगोणे बु.,लोणसिम,तळवाडे
धार,कावपिंप्री,झाडी,कोंढावळ
मालपुर,अमळगांव,मठगव्हाण
गंगापुरी,बोदर्डे,ढेकु खु.,अंतुर्ली
गडखांब,मुडी प्र.अ.,धानोरा
एकलहरे,निमझरी,नगांव बु.
निसर्डी,गांधली,म्हसले,टाकरखेडे,दहिवद,दापोरी बु.
नंदगांव,निम,वाघोदा,पिंपळी प्र. ज.,शिरुड,कलाली,रणाईचे बु.
वासरे,कामतवाडी,धावडे
सोनखेडी,मंगरुळ
आरक्षण काढण्यासाठी नायब तहसीलदार प्रशांत धमके , डी ए धनगर यांचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे