Breaking
ब्रेकिंग

दहावी तसेच बारावी च्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण पटकावले त्यांचे अभिनंदन*

विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात कोणत्याही अडचणी आल्यास तुमच्या सोबत महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स सोसिएशन ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिल :- दिपक पाटील*

0 8 6 6 6 2

*दहावी तसेच बारावी च्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण पटकावले त्यांचे अभिनंदन*

*विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात कोणत्याही अडचणी आल्यास तुमच्या सोबत महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स सोसिएशन ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिल :- दिपक पाटील*

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील वाघोदे ता.  अमळनेर. या‌ वर्षी विद्यार्थ्यांनी दहावी तसेच बारावी च्या विद्यार्थ्यांनी देखील चांगले गुण पटकावले आहेत. स्टुडंट्स असोसिएशन ला अभिमान आहे की असंच विद्यार्थ्यांनी आपली मेहनत करून स्वप्न साकार करावित ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात कोणत्याही पद्धतीने अडचणी आल्यास तुमच्या सोबत स्टुडंट्स असोसिएशन ही खंबीर पणे काम करण्यासाठी मदत करेल.आम्ही शैक्षणिक कार्यांत अतिशय उत्तम पद्धतीने बदल व्हावेत तसेच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न नक्कीच करत आहेत.परंतु विद्यार्थीनींनी आपला प्रभावी प्रयत्न दाखवून असाचं अभ्यास करत असाल तर नक्कीच आम्हाला ही काम करण्यासाठी उत्सुकता वाढेल.असो आपलं सर्वंच विद्यार्थ्यांनाच मनापासून अभिनंदन करत आहोत. अशीच उंची आपण ह्या पुढेही गाठत राहोत.महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशन जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे