ब्रेकिंग
प्रा.हभप डॉ.सुशिल महाराज यांना फार्मासुटिकल रिसर्च विषयात सर्वोच्च डॉक्टरेट पदवी

0
3
9
0
3
7
प्रा.हभप डॉ.सुशिल महाराज यांना फार्मासुटिकल रिसर्च विषयात सर्वोच्च डॉक्टरेट पदवी
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- राष्ट्रीय कथाकार,कीर्तनकार महंत प्रा.हभप डॉ.सुशिल महाराज, विटनेरकर यांना नुकतेच दिल्ली येथे वाशिंगटन युनिव्हर्सिटी,युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका तर्फे,फार्मासुटिकल रिसर्च विषयात सर्वोच्च डॉक्टरेट पदवि प्रदान करण्यात आली.
म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा – स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्हाचे
पालकमंत्री मा.ना. भाऊसो गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्विय सहाय्यक मा.नवलसिंगराजे पाटील यांनी अभिनंदन व सत्कार केला त्यावेळी कवी श्री प्रफुल नाना वडनगरीकर ,ह.भ.प श्री भरत महाराज म्हैसवाडीकर , हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान कार्याध्यक्ष श्री संदिप पाटील श्री विनोद पाटील श्री चेतन चौधरी यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या.
0
3
9
0
3
7