Breaking
ब्रेकिंग

नंदादीप माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र दिवस साजरा

0 4 3 3 3 1

नंदादीप माध्यमिक विद्यालय येथे महाराष्ट्र दिवस साजरा

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- आज आमच्या नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब मध्ये महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला.ध्वजारोहणासाठी निंब गावातील ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार , अभ्यासू ,अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि श्रीमद् भागवत कथाकार आणि विद्यालयाचे माजी विद्यार्थी ह. भ. प. श्री. जयेश महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बापुसाहेब ए.बी.चौधरी , सर्व शिक्षक बंधू , शाळेचे मार्गदर्शक श्री.आप्पासाहेब आय.बी.चौधरी , शिक्षकेतर कर्मचारी बांधव आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे