Breaking
ब्रेकिंग

वेले आखतवाडे येथे रोहित पाटील यांच्या नविन मेडिकल चे उद्घाटन नवलराजे पाटील यांच्या हस्ते संपन्न

0 3 9 0 4 0

वेले आखतवाडे येथे रोहित पाटील यांच्या नविन मेडिकल चे उद्घाटन नवलराजे पाटील यांच्या हस्ते संपन्न

   वि. उपसंपादक : पंकज पाटील

चोपडा – महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री नवलराजे पाटील यांनी वेले आखतवाडे ता चोपडा येथे भावेर येथील श्री ज्ञानेश्वर मोतीराम पाटील व यांचे चि रोहित ज्ञानेश्वर पाटील यांनी माऊली मेडिकल या नविन मेडिकल चे उद्घाटन केले तसेच अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

        समाजातील तरुण मुलांना व्यवसायांकडे वळावे कारण सर्वांना नोकरी कूठुन मिळेल असे मार्गदर्शन पण यावेळेस श्री नवलराजे पाटील यांनी केले. पत्येक तरुण आता व्यवसाय क्षेञाकळे वळताना दिसत आहे. कारण व्यवसाय करणे हि काळाची गरज आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे