ब्रेकिंग
अवकाळी वादळी पावसात वीज पडून बैल ठार*
0
7
6
9
4
7
*अवकाळी वादळी पावसात वीज पडून बैल ठार*
वि. उपसंपादक : – पंकज पाटील
अमळनेर :- शहरात आज दुपारी साडे चार वाजता अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली. अमळनेर तालुक्यातील फापोरे येथे प्रकाश मोतीराम पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या घराबाहेर बांधलेल्या बैलजोडी च्या अंगावर वीज पडल्याने बैल ठार झाले. शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील व ज्ञानेश्वर धनराज पाटील यांच्या गट नंबर १२/१ मध्ये वीज पडून बैलजोडी ठार झाली.तसेच शेतांमध्ये देखील पाणीच पाणी साचल्याने उन्हाळी बाजरी ,मका या पिकांवर परिणाम झाले आहेत. शहरात पाणीच पाणी झाले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गावर अवकाळी पावसाचे विरजंन पडले आहे.येणार उपन्नावर
परिणाम होईल.
0
7
6
9
4
7



