Breaking
ब्रेकिंग

करमाळा जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी एक मताने श्री. जगन्नाथ मामा भिसे यांची व्हॉइस चेअरमनपदी बिनविरोध निवड

0 3 9 0 7 2

करमाळा जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी एक मताने श्री. जगन्नाथ मामा भिसे यांची व्हॉइस चेअरमनपदी बिनविरोध निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ९/ करमाळा तालुका जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी एक मताने श्री. जगन्नाथ (मामा ) नवनाथ भिसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा करमाळा तालुका आरोग्य विभागाच्या वतीने पुष्पगुच्छ, फेटा, नारळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी, श्री. महेश्वर काटकर, पॅनल प्रमुख मा. चेअरमन नूतन संचालक श्री. शिवाजी खंडागळे, खंबीर साथ माझी चेअरमन, श्री. दाऊद भाई शेख, श्री. विश्वास काळे, श्री. अशोक पाटील, श्री. संजय भोसले, श्री. विकास माने, श्री. नरसिंह भोंग, श्री. दशरथ माने, नूतन संचालक श्रीम. सुरेखा खोबरे, श्रीम. शितल साळवे, श्रीम. सनाबेगम मुल्ला, श्री. राजेंद्र थोरात, श्रीम. शीला डमाळे, श्री. आयुब शेख, श्री. सुरेश गायकवाड, श्रीम. सुरेखा सावरे, श्री. बापू भडंगे, श्री. प्रकाश सरडे, सुभाष जायभाय, पिंटू जाधव, शिवाजी तांदळे, गणेश नलावडे, विठ्ठल इवरे, राजू राठोड, दिलीप डोळस, राणी देशमुख, दादा पाटील, विजया केसकर, नीलम गवळी, विद्या थेटे, डॉ. बाबासाहेब गाढवे, मंजुषा दीक्षित, निलेश नलावडे, शुभम बोधे, विजय बुद्रुक, डॉ. शैलेश देवकर, सचिन शिरसागर, विठ्ठल पावरा, पल्लवी काळे, मंगल थोरात, शुभांगी माळी, प्रमोद मोरे, प्रसाद जाधव, अशोक बंडगर, ऋषिकेश थोरात इं. उपस्थित होते. या सर्वांनी जगन्नाथ मामा भिसे यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे