Breaking
ब्रेकिंग

ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिनंदन

0 3 9 0 3 2

ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून अभिनंदन

अलिबाग /  प्रतिनिधी :   राजेश बाष्टे

रायगडचे जिल्हाधिकारी श्री . किशन जावळे यांची सदिच्छा भेट ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी त्यांच्या दालनात घेतली व “बळवंत मी , यशवंत मी” या पुस्तकाची प्रत त्यांना सादर केली .

सदर प्रत चाळल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणाले ” आपण अध्यापनाचे काम करीत असताना पत्रकारितेत प्रवेश केलात . पत्रकारिता करताना अनेक सामाजिक प्रश्न हाताळलेत व त्यात यशस्वी झालात. त्यातूनच *बळवंत मी , यशवंत मी* या पुस्तकाची निर्मिती झाली . आत्मकथनपर पुस्तक लिहिल्याबाबत आपले अभिनंदन ” असेही जिल्हाधिकारी म्हणाले .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे