Breaking
ब्रेकिंग

स्नेहबंध सोशल फौंडेशन च्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

0 7 6 9 4 3

स्नेहबंध सोशल फौंडेशन च्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त अहिल्यानगर माळीवाडा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे शहराध्यक्ष श्री. अमितदादा खामकर यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले .

यावेळी विशाल गणपती मंदिर चे विश्वस्त प्रा. माणिकराव विधाते सर, स्नेहबंध सोशल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे शहराध्यक्ष श्री. अमितदादा खामकर, अहिल्यानगर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेशभाऊ बनसोडे, संतोष हजारे, गणेश पांढरे आदि मान्यवर व युवक उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे