Breaking
ब्रेकिंग

मतदान करा … रांगेत उभे रहावे लागले तरी चालेल पण … मतदान करा …

एस डब्ल्यु न्यूज चे मतदारांना आवाहन ...

0 3 9 0 7 1

मतदान करा …
रांगेत उभे रहावे लागले तरी चालेल पण …
मतदान करा …

एस डब्ल्यु न्यूज चे मतदारांना आवाहन …

१) शनिवार,रविवारी हॉटेल बाहेरील वेटींग रांग ..
२) मॉल मध्ये जाताना सरकता जिना चढताना रांग ..
३) त्याच मॉल मध्ये खरेदी करून झाली की बिल करायला रांग ..
४) वॉटर पार्क/ पर्यटन स्थळे येथे जाताना रांग ..
५) स्वच्छ्तागृह वापरायला गेलो की रांग ..
६) मुंबई,पुणे येथे लोकल,बस, मेट्रो तिकीट,रिक्षा याची रांग ..
७) देव दर्शन करायला जात असू तर तेथील रांग …

या वरील सर्व ठिकाणी आपण कधीतरी रांगेत नक्कीच थांबलेलो असू, मग दिनांक २०/११/२४ रोजी देखील जर संविधानाने दिलेल्या मतदान कर्तव्याच्या रांगेत थांबायची वेळ आली तर न कंटाळता जर थांबावे लागले तर हरकत नसावी . मतदान करावे .

त्या दिवशी जर आपण आपले मतदान कोणत्याही कारणाने जर चुकवले आळस,कंटाळा करून तर येणारा काळ ,आपली मुलं आपल्याला कधीच माफ करणार नाहीत .

मतदान करा . मतदान आपला हक्क आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे