Breaking
ब्रेकिंग

चिचोंडी पाटील शिवसेना शाखेच्या वतीने तिथीनुसार 396 वी शिवजयंती उत्साहात साजरी

0 8 6 5 5 8

चिचोंडी पाटील शिवसेना शाखेच्या वतीने तिथीनुसार 396 वी शिवजयंती उत्साहात साजरी

एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सभापती इंजि.प्रविण कोकाटे,सरपंच शरद पवार,मा.सरपंच मच्छिन्द्र खडके,चेअरमन संदिप कोकाटे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी महापुरुषांनी कोणत्याही एका विशिष्ट जातीसाठी काम न करता सर्व समाजाच्या हितासाठी आपले जीवन व्यतीत केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार अतुलनीय असल्याचे सांगितले.

यावेळी सेवा सोसायटी मा.चेअरमन महादेव खडके,शिवसेना नेते डॉ. मारुती ससे,व्हा.चेअरमन काशिनाथ वाडेकर,अर्जुन वाडेकर,उपसरपंच विश्वसागर कोकाटे,शिवसेना नेते अजय कांकरिया,मा.उपसरपंच महादजी कोकाटे,मा.चेअरमन राजेंद्र कोकाटे,मा.व्हा. चेअरमन सुरेश ठोंबरे,बबनराव शेळके,शाखाप्रमुख दत्ता जाधव,भाऊसाहेब वाडेकर,संतोष हजारे,ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कांबळे,वैभव कोकाटे,संदिप काळे,माऊली ठोंबरे,दत्तू धुळे,संचालक दिलीप पवार,पंडितराव कोकाटे,महेश जगताप पा.,अंबादास फिसके सर,विठ्ठल देवा कोकाटे,काशीनाथ बेल्हेकर,कासमशेठ सय्यद,आण्णा कोकाटे,बाबासाहेब परकाळे,पै.राजू कोकाटे,चंद्रकांत पवार,गणपत कोकाटे,हरिभाऊ कोकाटे सर,कल्याण पाटील,प्रमोद पवने,शाखाप्रमुख महादेव खडके,रमेश कुलथे,रामदास कोकाटे,गोरख वाडेकर,प्रशांत कोकाटे,अरुण दवणे,संतोष कोकाटे,राजेंद्र पवार, नानासाहेब कोकाटे,शशिकांत आगलावे,युवराज हजारे,बाळासाहेब बेल्हेकर,रघुनाथ कोकाटे,चंद्रकांत पवने,दिनेश वाडेकर,सिताराम कोकाटे,धोंडीबा आगलावे,संकेत कोकाटे,गणेश हजारे,सुभाष कोकाटे, दत्तात्रय कोकाटे,दत्तात्रय शेळके सर,रावसाहेब इंगळे सर,मोहन तनपुरे,किसन आगलावे,भागचंद कोकाटे, काकासाहेब कोकाटे,गंगाधर दरेकर,राम ठोंबरे,सुदाम करांडे गुरुजी,धर्मा हजारे गुरुजी,छबुराव कोकाटे,जाणू तनपुरे,बाबासाहेब ठोंबरे,दादा ठोंबरे,संतोष भोस,अमोल ठोंबरे,भगवान पवार,राजेंद्र कोकाटे,प्रकाश कांबळे,दत्तात्रय देवकर,विजय कोकाटे,कल्याण सावकार,ज्ञानेश्वर पवार,बाबासाहेब बेल्हेकर,दिग्विजय कोकाटे,मनोज गाडेकर,निखील पवार,देवा पवार,शेषराव ठोंबरे,अभिषेक ठोंबरे,शंकर जगताप,बाळकृष्ण दळवी,अंबादास ठोंबरे,बाबासाहेब कांबळे,अतुल जगताप,अशोक कोकाटे,राजू तनपुरे,अंबादास कोकाटे,बाबुशेठ सय्यद,नारायण कोकाटे,विशाल भोसले,अभिषेक चव्हाण,प्रकाश तनपुरे,संभाजी डोखडे,माऊली सदाफुले,संजय गाडे,राम पवार,अमोल कोकाटे,कैलास ठोंबरे,मयूर बोरा,अतुल मोरे,मोहन मांढरे,बाळासाहेब हजारे,भीमा वाडेकर,संजय विधाते,दत्ता गायवाळ,बाबासाहेब कदम,मंगेश कोकाटे,सिराज पठाण,विलास खांदवे,अमोल काकडे आदींसह शिवभक्त व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 5 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे