ब्रेकिंग
दिगंबर जैन सैतवाल समाजातील महिलांचे नवरात्री निमित्त पद्मावती देवी पूजा व भजन संपन्न
0
7
6
9
4
3
दिगंबर जैन सैतवाल समाजातील महिलांचे नवरात्री निमित्त पद्मावती देवी पूजा व भजन संपन्न

एस डब्ल्यू न्यूज रिपोर्ट
अहिल्यानगर शहरातील दिगंबर जैन सैतवाल समाजातील महिलांनी नवरात्री महोत्सवा निमित्ताने समाज बांधवांचे घरी आयोजित केलेल्या माता पद्मावती देवी पूजा व भजन सादर करत आहेत .

यानिमित्ताने समाजातील सर्व महिला एकत्र येऊन संगीत भजन,दांडिया पारंपरिक पद्धतीने साजरे करत आहेत .
0
7
6
9
4
3