ब्रेकिंग
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा . आनंदजी भंडारी यांचे नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वागत

0
3
9
0
2
2
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा . आनंदजी भंडारी यांचे नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्वागत
प्रतिनिधी : धीरज लांडगे
अहिल्यानगर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा . आनंदजी भंडारी यांचे नमो बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रिटायर्ड पी.आय. श्री. शिरिष बेगडे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. स्वागत करताना त्यांना पामोलीव्ह झाडाचे रोप भेट देण्यात आले . हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात .
यावेळी नमो बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार श्री . संजय वायकर सचिव सौ .पुनम कानडे आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी आनंदजी भंडारी यांना संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली .
0
3
9
0
2
2