ब्रेकिंग
सावेडी नाक्याजवळील नालेसफाईचे काम जोमात सुरु

0
7
9
8
0
3
सावेडी नाक्याजवळील नालेसफाईचे काम जोमात सुरु
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ओढे नाले सफाई होणे गरजेचे आहे पण सध्या तरी सावेडी नाक्याजवळील रोडलगत तुंबलेल्या गटारी साफ करण्याचे काम चालु असल्याचे दिसले .
नाल्यांमधे व आजुबाजुला उगवलेले गवत त्यामुळे अडणारे पाणी यामुळे परिसरात दुर्गंध पसरली होती . त्याचे सफाईचे काम कामगार वर्ग करत होते .ठेकेदार रमेश धांडे यांच्या मार्फत अभिषेक धांडे , लहु गायकवाड, राजु धांडे हे कामगार सदर सफाई साठी मेहनत घेत होते .
महापालिकेचे कर्मचारी विश्वनाथ वाघमारे यांच्या देखरेखीत हे काम चालु आहे .
0
7
9
8
0
3



