Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे माता लक्ष्मी देवी परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल - बाळासाहेब हराळ

0 8 6 6 7 3

गुंडेगाव येथे माता लक्ष्मी देवी परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ.

गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक महत्वाचे पाऊल – बाळासाहेब हराळ

वाळकी प्रतिनिधी :- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील माता लक्ष्मी देवी परिसरात ग्रामपंचायत विभागाद्वारे १५ व्या वित्त निधीतून १ लाख ५० हजार पेव्हिंग ब्लॉक बसविलणे कामाचा मंजूर करण्यात आले होते.त्याचा शुभारंभ मंगळवार (दि.१९)रोजी मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते करण्यात आले असून “गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक धार्मिक प्रगती हेच ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचे आधारस्तंभ आहेत,”भविष्यात मंदिरासमोर दीपमाळ असे मंदिराचे सुशोभिकरण करण्याचे बाळासाहेब हराळ यांनी प्रतिपादन केले आहे.
यावेळी उपस्थितांमध्ये मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, ग्रामपंचायत सरपंच बाळासाहेब सकट,उपसरपंच नानासाहेब हराळ, सदस्य सुनिल भापकर, विविध कार्यकारी सेवा सोसायटी व्हा.चेअरमन शिवनाथ कोतकर, विठ्ठल भापकर गुरुजी,सतिश चौधरी, रामदास सकट, भाऊसाहेब भापकर,नारायण हराळ, साहेबराव सकट, प्रमोद पवार,अनिल सकट आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे