श्री नागेश्वर बाबा गोल मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
श्री नागेश्वर बाबा गोल मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
प्रतिनिधी :- पंकज पाटील
चोपडा :- चोपडा तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे , सर्व हिदुं बाधव, कार्यकर्ते,गणेश मंडळ ,सामाजिक संस्था यांना विनंती करण्यात येते की,आपल्या चोपडा शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर बाबा गोल मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर चे काम पूर्ण होऊन त्याची प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात येत आहे हा अभूतपूर्व कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होत आहे.तरी दि.9 डिसेंबर 24 ते 12 डिसेंबर 24 (कार्यक्रम पत्रिका प्रमाणे)या चार दिवसात *शोभायात्रा,दिवसभरातील पूजा अर्चा,रात्री चे भजन संध्या व शेवटच्या दिवशी महाप्रसाद*सोबत चार दिवसात अतिथी याच्या भेटी या सर्व कार्यासाठी आपणास मनुष्यबळाची आवश्यकता आहे.कालच्या नियोजन बैठकीत अनेक संघटनेने व्यक्तींनी आपली नावे नोंदविली आहे तरी आणखी स्वयंसेवकांची मदत लागणार आहे त्यासाठी ज्या स्वयंसेवकांना कार्यकर्त्यांना आपापल्या परीने शक्य होईल त्याप्रमाणे वेळ द्यावा आपण काय मदत करू शकता आपण किती वेळ देऊ शकता हे जर तुम्ही आम्हास कळविले तर आम्ही आपली योग्य त्या ठिकाणी व्यवस्था लावू त्यासाठी आपण आम्हास निश्चित कळवा
हे कुणा एका व्यक्ती चे काम नाही सर्वांचे आहे आपले आहे या भावनेने एकत्र या.