ब्रेकिंग
नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध नगर शहर वाहतुक शाखेची कारवाई

0
3
9
0
3
0
नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध नगर शहर वाहतुक शाखेची कारवाई
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : दि . 7 एप्रिल पासून शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर च्या वतीने रहदारीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली .
यामध्ये ट्रिपल शीट 99,विना लायसन्स 3,विना नंबर प्लेट 22,विना हेल्मेट 5,फ्रंट शीट 4,मोबाईल टॉल्किंग 34,विना शीट बेल्ट 61,विना इन्शुरन्स 2,नो एन्ट्री 85,अवैध प्रवाशी 28,इतर केसेस 815 असे एकूण 1158 केसेस मोटार वाहन कायद्याप्रमाणे करण्यात आल्या व एकूण 11 लाख15 हजार 300 रुपये दंड करण्यात आला.
0
3
9
0
3
0