Breaking
आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.

0 3 9 0 4 0

एरंडोल:- शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली .या कार्यक्रमा प्रसंगी शाळेची प्रिन्सिपल हॅरी जॉन सर ,

व्हॉइस प्रिन्सिपल सरिता पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेतील लहान विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज , स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषा धारण केलेल्या होत्या. तर प्रणव जाजू ,काव्या गायकवाड ,ललित धनगर, कर्तव्य ओवेक चौधरी हितेशा भावसार यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ साहेब यांचे विचार स्पष्ट केले . तसेच शाळेचे प्रिन्सिपल यांनी या दोन महान व्यक्तींचे जीवनपट विद्यार्थ्यांना थोडक्यात सांगितला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा इंगळे या नववीच्या विद्यार्थ्यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्रिन्सिपल व्हॉइस प्रिन्सिपल शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे