Breaking
ब्रेकिंग

शिवसेना वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप 

रुग्णांनी केला आनंद व्यक्त

0 4 3 3 3 1

शिवसेना वर्धापनदिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप 

रुग्णांनी केला आनंद व्यक्त

वि.उपसंपादक :- पंकज पाटील

अमळनेर :- अमळनेर येथे आज दिनांक १९ जुन रोजी शिवसेना वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेकडून ग्रामीण रुग्णालयात रुग्णाना फळ वाटप करण्यात आले . यावेळी रुग्णांना फळे मिळाल्याबद्दल शिवसेनेचे आभार मानले व आनंद व्यक्त केला .

फळ वाटप करताना शिवसेना राज्य संघटक मा.ललीताताई पाटील याच्या नेतृत्वात व शहरप्रमुख चंद्रशेखर भावसार युवासेना तालुकाप्रमुख राजेंद्र मराठे विधान सभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार शहर संघटक मोहन भोई  अल्पसंख्याक शहरप्रमुख सुलतान शेख मा. उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख  जेष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष उमाकांत नाईक नगरसेवक संजय पारधी, डॉ . शशिकांत सोनार उपतालुकाप्रमुख विलास पवार बाळासाहेब पाटील,रविंद्र पाटील व्यापारी सेनाप्रमुख विमल बाफना युवासेना उपतालुकाप्रमुख गोकुळ कोळी शाखाप्रमुख कैलास पाटील, गणेश वाघ ,अंबर पाचाळ आदी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे